सिरोंचा वनविभागात वन्यजीव सप्ताहाचे यशस्वी आयोजन .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 08,ऑक्टोबर :- दरवर्षी संपुर्ण भारतात 1 ते 7 ऑक्टोंबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त याही वर्षी वन्यजीव सप्ताह सिरोंचा वनविभागातील सर्व आठ वनपरिक्षेत्रात साजरा केला गेला. सिरोंचा वनविभागातील पाणी व जंगल मोठया क्षेत्रावर आहे व त्यामुळे प्राणी, पक्षी, वनस्पती किटक यांची जैवविविधता मुबलक आहे. सदर वनविभागात प्राणहिता अभयारण्य व … Continue reading सिरोंचा वनविभागात वन्यजीव सप्ताहाचे यशस्वी आयोजन .