अभ्यासिकेत अभ्यास करत असतानाच विद्यार्थीनींचा आकस्मिक मृत्यु .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, 30, सप्टेंबर :- अभ्यासिकेत अभ्यास करत असताना पूजा राठोड या विध्यार्थीनीला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना अभ्यासिकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  काल पूजा राठोड हिच्यावर तिचं मूळ गाव कोंडी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पूजा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. हा मृत्यू झाल्याची घटना वडगाव … Continue reading अभ्यासिकेत अभ्यास करत असतानाच विद्यार्थीनींचा आकस्मिक मृत्यु .