सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या दाखल करण्यात आलं.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नागपूर, 24 डिसेंबर : नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावास आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे.  शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. त्यांच्या ईसीजीमध्ये (ECG) बदल दिसल्याने त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. दरम्यान केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार … Continue reading सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या दाखल करण्यात आलं.