अधीक्षक अभियंता पुंडलीक थोटवे यांना स्वयंदीप सन्मान जीवन गौरव पुरस्कार प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी थोटवे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व म.फुले यांची पगडी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रास्ताविकात स्वयंदीप फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. बबन जोगदंड यांनी या पुरस्कारामागची भूमिका सांगितली व थोटवे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला पुणे,दि.१४ डिसेंम्बर … Continue reading अधीक्षक अभियंता पुंडलीक थोटवे यांना स्वयंदीप सन्मान जीवन गौरव पुरस्कार प्रदान