अपहरण व मारहाण प्रकरणी आव्हाडांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 22 ऑक्टोबर :-  महाराष्ट्र सरकारने नुकतेच राज्यात सीबीआयला थेट चौकशी करण्याचे अधिकार दिल्यानंतर पहिलीच चौकशी राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी २५ नोव्हेंबर पर्यन्त वेळ दिला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर विरोधकांच्या मागे ससेमिरा लावण्याचे … Continue reading अपहरण व मारहाण प्रकरणी आव्हाडांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस