राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा संशयास्पद मृत्यू ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 14,ऑक्टोबर :-  महाराष्ट्र्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा गेले दोन दिवस NDRF टीम आणि स्थानिक गिर्यारोहन यांची टीम शोध घेत होती. अखेर आज त्यांचा मृतदेह सापडला आहे. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना घोरपडे बेपत्ता झाले होते. शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी साडेतीन … Continue reading राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा संशयास्पद मृत्यू ?