वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुख्य संपादक – ओमप्रकाश चुनारकर भाग १  आशिष पांडे उपवनसंरक्षक भामरागड वनविभागात हे अतंत्य कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून वन विभागातील केलेल्या कर्मचाऱ्यांच्या चुका एक-दोनदा समज देऊनही ऐकत नसलेल्या कर्मचाऱ्यांना लेखी उत्तर मागत असतात. याच अधिकाऱ्याचे दुसरे रूपही वन कर्मचाऱ्याने बघितले आहे. त्यांना कामाप्रती आदर आपुलकी असल्याने  कर्तव्यात कसूर, कामात अनियमितता, भ्रष्टाचार या गोष्टीला … Continue reading वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार