अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालकांवर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी शहराला राजनगरी म्हणून विशेष ओळख आहे. एव्हढेच नव्हे तर अहेरी उपविभागातील अहेरी, आलापल्ली शहरात प्रमुख कार्यालये, रुग्नालय, बाजारपेठ तसेच दळणवळणाचे मुख्य केंद्रबिंदू आहे. सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले असल्याने जनमाणसात संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. थोडही अस्वस्थता वाटले तरी शहरातील छोट्या मोठ्या डॉक्टरकडे धाव घेऊन उपचार करीत असतात. अशातच संबंधित डॉक्टरकडून … Continue reading अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालकांवर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी