अगतिकतेचा फायदा घेऊन जव्हार मधील दोन मुलींची ५०० रुपयांत खरेदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जव्हार/भिवंडी दि.20 सप्टेंबर :-   नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरील कोवळ्या मुलांची एक मेंढी आणि ५०० ते ५ हजार रुपये देऊन खरेदी करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आले होते. परंतु या बाल वेठबिगारीच्या पाशात नशिकच नव्हे तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुले अडकल्याचे समोर आले आहे. जव्हार … Continue reading अगतिकतेचा फायदा घेऊन जव्हार मधील दोन मुलींची ५०० रुपयांत खरेदी