जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – भाजपा नेते आ. अँड आशिष शेलार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. २७ ऑक्टोंबर :  जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडी कडून … Continue reading जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – भाजपा नेते आ. अँड आशिष शेलार