गुलाल उधळत या, मात्र शिस्तीत या – उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २३ सप्टेंबर : उत्साहात या, वाजत गाजत गुलाल उधळत, या मात्र शिस्तीने या, तेजस्वी वारशाला, आपल्या परंपरेला गालबोट लागेल असं वागू नका, आपण शिवरायांच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, इतर काय करतील माहिती नाही, पण दसरा मेळाव्याकडे राज्याबरोबर देशाचं आणि जगभरात राहणाऱ्या मराठी बांधवांचं लक्ष लागलं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी … Continue reading गुलाल उधळत या, मात्र शिस्तीत या – उद्धव ठाकरे