भ्रष्टाचाराचे कुरण: भाग 6 – ‘त्या ‘ भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा.. अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, ठाणे, 25 जानेवारी-  ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे, मुख्य लेखापाल चंद्रकात सोनजे, नुकताचशहापूर येथे हजर झालेले ए बी सांगळे, तसेच नियमबाह्य पद्धतीने पुन्हा लेखापाल पदावर घेतेलेले अरुणकुमार जाधव यांच्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सीसीएफ के प्रदीपा यांना अखेरचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास येत्या … Continue reading भ्रष्टाचाराचे कुरण: भाग 6 – ‘त्या ‘ भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा.. अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार…