ठाणे मुंब्रा – शिळ ते पनवेल वाहतूकीसाठी अनिश्चित काळाकरता बंद!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क :मुंब्रा पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंब्रा, शिळफाटा परिसरात पावसाचा जोर वाढतच चालल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने शिळफाटा ते नेक्सट वर्ल्ड बिल्डिंग ते खान कम्पाउंड हा भाग पुर्णत: पाण्याखाली गेले आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन ठाणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे. मुंब्रा, शिळफाटा व पारसिक डोंगररांग इथं चालू … Continue reading ठाणे मुंब्रा – शिळ ते पनवेल वाहतूकीसाठी अनिश्चित काळाकरता बंद!