मंदीरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन ३ गुन्हे उघड .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 12,ऑक्टोबर :- वसई तालुक्यातील वालीव पोलीस ठाणे हद्दीतील मागील काही दिवसांमध्ये मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयांचा तपास करुन आरोपी कृष्णा अशोक चनप्पा, वय … Continue reading मंदीरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन ३ गुन्हे उघड .