…अन..घरात दडून बसलेल्या अस्वलला वन विभागाने जंगलात लावले पळवून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भंडारा दि ३१ जुलै : धारगाव येथील श्रीराम नंदेश्वर यांच्या पडक्या घरात अस्वल असल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्यांना मिळाल्याने गावातील नागरिकांची अस्वलाला बघण्यासाठी एकच मोठी गर्दी  केली.त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ माहिती भंडारा वनविभागाला देण्यात आल्यावर वनविभागाचे पथक  गावात दाखल होवून पडक्या घराच्या आजू बाजूची पहाणी केली .त्यांतर अस्वल्ला कसे सुरक्षित काढता येईल याची योजना  … Continue reading …अन..घरात दडून बसलेल्या अस्वलला वन विभागाने जंगलात लावले पळवून