कोविड योद्धे श्रमजीवी युवा नेते प्रमोद पवार यांचा वाढदिवस तरुणांसाठी प्रेरणादायी

कोविड सेंटर मधेच समर्पित राहत वाढदिवस साजरा. अनावश्यक खर्च टाळत रुग्णांना औषधं दिली भेट. प्रमोदच्या समर्पित कार्याचा अभिमान-विवेक पंडित. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  उसगाव : श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते आणि तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले श्रमजीवी संघटनेचे युवा नेते प्रमोद पवार यांचा वाढदिवस तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला. गेले अनेक दिवस प्रमोद पवार हे कोरोना महामारीत समर्पित भावनेतून काम करताना … Continue reading कोविड योद्धे श्रमजीवी युवा नेते प्रमोद पवार यांचा वाढदिवस तरुणांसाठी प्रेरणादायी