काँग्रेसचा नगर पंचायतींमध्ये सर्वाधिक बोलबाला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, यावर्षी पहिल्यांदाच आदिवासी विद्यार्थी संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. माजी आमदार दीपक आत्राम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वार्त अहेरी आणि सिरोंचा नगर पंचायतीवर सत्ता प्रस्तापित केली आहे. शिवाय, भामरागड आणि एटापल्ली नगर पंचायतीमध्येही आविसंला सत्तेत सहभागी होता आले. मुलचेरात प्रयत्न थोडक्यात  असफल राहले असले तरी एकूणच आविसंची ही कामगिरी आगामी … Continue reading काँग्रेसचा नगर पंचायतींमध्ये सर्वाधिक बोलबाला