खाजगी प्रवासी वाहनधारकांना आले सुगीचे दिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सध्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यशासनाने नागरिकांची अडचण लक्षात घेता काही प्रमाणात खाजगी वाहनांना शिथिलता दिली असल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यासाठी काळी-पिवळी टॅक्सी, ऑटो, सफेद रंगाच्या अन्य प्रवासी वाहनातून ने-आण करण्यासाठी मदत होईल, असे वाटत असतांना या ठिकाणी वाहनधारक शासनाने दिलेल्या नियमाला तिलांजली दिली आहे. खाजगी वाहनधारक आपल्या मर्जीप्रमाणे … Continue reading खाजगी प्रवासी वाहनधारकांना आले सुगीचे दिवस