परीचारीका संघटनेच्या मागण्या तत्वता मान्य

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातूर दि. २५ जून : महाराष्ट्र राज्य परीचारिका संघटना शिष्टमंडळासोबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकी दरम्यान शुक्रवार दि. २५ जून रोजी चर्चा करून सरकारने परिचारीकांच्या मागण्या तत्वता मान्य केल्या असल्याचे सागून संप मागे घेण्याचे आवाहन संघटना शिष्टमंडळाला केले. राज्याचे वैद्यकीय शिक्षण … Continue reading परीचारीका संघटनेच्या मागण्या तत्वता मान्य