संपुर्ण सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून होणार साजरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 02, सप्टेंबर :-  राज्यात राबविण्यात येत असलेल्या पोषण अभियानाचा जन आंदोलन हा महत्वाचा भाग आहे. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 हा संपूर्ण महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 1 ते 30 सप्टेंबर 2022 हा संपूर्ण महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी सप्टेंबर हा … Continue reading संपुर्ण सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून होणार साजरा.