‘आरपार’ आत्मचरित्र वाचून दु:खाला पार करून ध्येयाचा सार गाठता येईल – गोविंद नांदेडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड, दि. ३ नोव्हेंबर :  आजही आपल्या देशामध्ये ३५ टक्के मुली या शाळेबाहेर आहेत. या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्याचबरोबर देशातील आया-बायांना संकटावर कशी मात करावी याची शिकवण देऊन आपल्या मुलींना उत्तमपणे कसं शिकवावं, याची प्रेरणा देणारं, महिलांच्या, मुलींच्या जीवनात प्रबोधनाची पहाट आणणारं ‘आरपार’ हे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रामुळे दुःखाला पार करून … Continue reading ‘आरपार’ आत्मचरित्र वाचून दु:खाला पार करून ध्येयाचा सार गाठता येईल – गोविंद नांदेडे