सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्न पदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग घेणार विशेष खबरदारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि. ३ नोव्हेंबर : ​दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फुड, खवा, मावा,मिठाई व इतर अन्न पदार्थामधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहिमा आखून नागरीकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फुड, खवा, मावा व इतर अन्न पदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागा मार्फत घेतली जात आहे. मात्र जनतेनेही मिठाई खरेदी करताना … Continue reading सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्न पदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग घेणार विशेष खबरदारी