उद्या सकाळी 11 वाजता होणार समूह राष्ट्रगान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : स्वराज्य महोत्सवातंर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगान घेण्यात येणार आहे. यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था व इतर शासकीय कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत म्हणण्यात येणार आहे. खाजगी आस्थापनांमध्ये सुद्धा राष्ट्रगीत म्हणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. नागरिकांनी 17 ऑगस्ट रोजी सकाळी … Continue reading उद्या सकाळी 11 वाजता होणार समूह राष्ट्रगान