हार्बर रेल्वे कोलमडली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, ३१, ऑगस्ट :-  गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हार्बर रेल्वे तांत्रिक कारणामुळे बंद पडली असून प्रवाशांचे फार मोठे हाल झाले आहेत. मुंबईतील हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठं वृत्त आहे. कारण काही घरगुती गणपती रेल्वेतून घरी आणले जातात. आज घरोघरी श्रीगणेशाचे आगमन आहे. यानिमित्ताने अनेकजण नातेवाईक, मित्रपरिवार यांचेकडे श्रीगणेश दर्शनासाठी जात असतात दरम्यान हार्बर मार्गावरील … Continue reading हार्बर रेल्वे कोलमडली.