उपराजधानीतील वन खात्याचे मुख्यालय होणार मंत्रालयात स्थलांतर

नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला तेव्हाच काही विभागाची मुख्यालये ही नागपुरात असावी, असा आग्रह धरला होता. आधी वनखात्याचे मुख्यालय पुण्यात होते. तत्कालीन वनमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या कार्यकाळात एप्रिल १९८७ मध्ये ते नागपुरात हलवण्यात आले. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या कार्यकाळात हे मुख्यालय पुण्यात हलवण्याचा हालचाली सुरू झाल्या. त्यात त्यांना यश आले नाही. आता … Continue reading उपराजधानीतील वन खात्याचे मुख्यालय होणार मंत्रालयात स्थलांतर