बिबट्याने हल्ला करून घेतला तरुणीच्या नरडीचा घोट

  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, शिरूर, 22 ऑक्टोबर :-  हिंस्त्र प्राणी नागरी वस्तीत येऊन नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून स्वतः चे रक्षण स्वतःच करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक उरलेला नाही. अशाच एका घटनेत बिबट्याने एका मुलीवर जीवघेणा हल्ला करून त्या मुलीचा जीव घेतला आहे. शिरूर तालुक्यातील जांबुत येथे घरासमोर दबा … Continue reading बिबट्याने हल्ला करून घेतला तरुणीच्या नरडीचा घोट