गावाच्या सर्वांगीण विकासात विद्यापीठाची भूमिका मोलाची -जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि, २८ मार्च :  प्राथमिक ते उच्च शिक्षणा संदर्भात सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणातील विद्यार्थी गळती व वाढ यावर चर्चा होत आहे. मात्र, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागातील अनेक गावातील युवकांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण दिसून येत नाही … Continue reading गावाच्या सर्वांगीण विकासात विद्यापीठाची भूमिका मोलाची -जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा