महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुंबई, दि. ४ जानेवारी : महाराष्ट्र राज्यातील ८६ हजार कर्मचारी, अभियंते व अधिकारी तसेच ४० हजाराच्या वर कंत्राटी कामगार दि.३.१.२०२३ रोजी मध्यरात्री पासून महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तीनही वीज कंपन्यातील ३१ कामगार संघटना ७२ तासाच्या संपावर गेले होते. विविध संघटनाना संलग्न असलेल्या कंत्राटी कामगाराच्या संघटना या संपाला पाठिंबा देऊन … Continue reading महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश