सिनेमातील गुन्हेगारी दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवावी आणि सामाजिक परिवर्तनाच्या सिनेमांच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यावे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  दिल्ली दि. 27 जुलै :  सिनेमाघर ,छोट्या पडद्यावरिल मालिका,टिव्ही चॅनल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म आदि माध्यमांवर दाखवण्यात येणारे चित्रपट, मालिकांमधून गुन्हेगारी विश्वाचे अनेक प्रसंग,कथा अधिक प्रमाणात दाखविण्यात येतात; त्यातून समाजमनावर त्याचे प्रतिबिंब उमटते.नव्या पिढीवर चुकीचे संस्कार नकळत घडले जातात.त्याचे अनुकरण युवापिढीकडून केले जाते.परिणामस्वरुप समाजात गुन्हेगारी वाढत जाते; ते रोखण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील गुन्हेगारी … Continue reading सिनेमातील गुन्हेगारी दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवावी आणि सामाजिक परिवर्तनाच्या सिनेमांच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यावे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले