पंढरपूर येथे आषाढीवारी करीता गडचिरोली जिल्ह्यातून बस फेऱ्या नाहीत; जिल्हाधिकारी यांचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 02 जुलै : कोविड -19 बाबत सद्याची लाट व तिसऱ्या लाटेची पार्श्वभुमीवर आषाढीवारी मर्यादित स्वरुपात व साध्या पध्दतीने साजरी करावयाची आहे. तसेच आषाढी कालावधीमध्ये पंढरपूर येथे संचार बंदी 5 दिवसांसाठी लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या आदेशान्वये परिवहन महामंडळ, गडचिरोली यांना पंढरपूर येथे आषाढीवारी करीता जाण्यास इच्छुक असणाऱ्यांना प्रवाशांना/वारकऱ्यांना … Continue reading पंढरपूर येथे आषाढीवारी करीता गडचिरोली जिल्ह्यातून बस फेऱ्या नाहीत; जिल्हाधिकारी यांचे आदेश