Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंढरपूर येथे आषाढीवारी करीता गडचिरोली जिल्ह्यातून बस फेऱ्या नाहीत; जिल्हाधिकारी यांचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 02 जुलै : कोविड -19 बाबत सद्याची लाट व तिसऱ्या लाटेची पार्श्वभुमीवर आषाढीवारी मर्यादित स्वरुपात व साध्या पध्दतीने साजरी करावयाची आहे. तसेच आषाढी कालावधीमध्ये पंढरपूर येथे संचार बंदी 5 दिवसांसाठी लागू करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या आदेशान्वये परिवहन महामंडळ, गडचिरोली यांना पंढरपूर येथे आषाढीवारी करीता जाण्यास इच्छुक असणाऱ्यांना प्रवाशांना/वारकऱ्यांना वारीकरीता बस फेऱ्या उपलब्ध करुन देण्यात येऊ नये असे जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

कोरोनामूळे मृत आरोग्य सेवकाच्या कुटूंबाला मिळाले विम्याचे ५० लक्ष!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात आज 29 कोरोनामुक्त तर 14 नवीन कोरोना बाधित

धक्कादायक! ५ मित्रांकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

 

Comments are closed.