आजपासूनच तयारीला सुरुवात केल्यास तीन ते चार वर्षात जिल्ह्यात खेळाडू तयार होतील – जिल्हाधिकारी,…
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनीही भारतीय ऑलिम्पिक संघास दिल्या शुभेच्छा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.23 जुलै : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी भारतीय…