Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 29 कोरोनामुक्त तर 14 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 02 जुलै : आज जिल्हयात 14 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30277 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29410 वर पोहचली. तसेच सद्या 127 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 740 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.14 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.42 टक्के तर मृत्यू दर 2.44 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 14 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 00, धानोरा तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 07, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 04 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 29 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 08, अहेरी 00, आरमोरी 00, भामरागड 01, चामोर्शी 08, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 03, सिरोंचा 06, कोरची 00, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

खा. अशोक नेते यांच्या हस्ते नगर परिषदेच्या परिसरात वृक्षारोपण

प्रा. प्रकाश घोडमारे यांचे अहेरी उपविभागातील क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान, त्यांनी शरीराने व मनाने सेवानिवृत्त होवु नये – एम. एल. मद्देर्लावार

 

Comments are closed.