भास्कर जाधवांची ही शेवटीची फडफड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 22 ऑक्टोबर :-  शिवसेना नेते आ. भास्कर जाधवांची ही शेवटीची फडफड आहे. चिपळूणमध्ये जाधवांची ज्योत विझवून टाकण्याचा निर्धार आज भाजप करत आहेत. जाधवांसारखी प्रवृत्ती वाढली तर इथले वातावरण खराब होईल. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आपली राहिल तसेच भास्कर जाधवांचा सुर्यास्त जवळ आला आहे असे ही  प्रविण दरेकर बोलले. आ. वैभव … Continue reading भास्कर जाधवांची ही शेवटीची फडफड