वाघाची शिकार करून कातडी,चार पंजे तस्करी करणाऱ्याला अटक, वन विभागाची मध्यप्रदेशात कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क : वाघाची शिकार करून  विविध अवयवाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस वाघाची कातडी, वाघनखे आणि अन्य अवयवासह मध्य प्रदेशात सापळा रचून वन्यजिव तस्कराला नागपूर वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी मोठ्या शिताफीने कातडीसह तस्कराला  अटक केली आहे . मोतीलाल केजा सलामे (वय ५५) असे वन विभागाने ताब्यात घेतलेल्या वन्यजिव तस्कराचे नाव आहे. त्याच्याा … Continue reading वाघाची शिकार करून कातडी,चार पंजे तस्करी करणाऱ्याला अटक, वन विभागाची मध्यप्रदेशात कारवाई