प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी… संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे…! – शरद पवार यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १० जानेवारी :  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे एसटीसारख्या सर्वसामान्यांशी नाळ जोडलेल्या संस्थेला आर्थिक अरिष्टाचा सामना करावा लागत आहे. त्‍यामुळे संस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये लाखो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आपण व आपल्या संस्थेच्या भविष्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी ताताडीने कामावर रूजू व्हावे, असे आवाहन देशाचे माजी … Continue reading प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी… संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे…! – शरद पवार यांचे आवाहन