विचारज्योत फाऊंडेशन तर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपुर: ‘५ जून’ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपुर तर्फे चंद्रपुर, नागपूर, अमरावती, पुणे, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, गोंडपिपरी, राजुरा, मुल, सिंदेवाही, नागभीड, कळमेश्वर, नरखेड, हिंगणघाट, अर्जनी मोरगाव आणि इतर ठिकाणी वृक्षारोपण पार पडले. यावेळी पर्यावरण दिनाचे आणि वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्यात आले. वृक्षारोपण उपक्रमाला चंद्रपुरमध्ये मुन्ना तावाडे, इंजि. नरेंद्र डोंगरे, … Continue reading विचारज्योत फाऊंडेशन तर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपण