पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज – डॉ. आशीष विटनकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  कोरची : सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन वायूची कमीपणा भासू लागली आहे. याच कारणाने ऑक्सिजन वायूचे जाणीव होऊ लागले आहे. म्हणूनच तर वृक्ष लागवड करणे काळाची गरज झाली आहे. याचेच औचित्य साधून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बार्टी कडून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची … Continue reading पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज – डॉ. आशीष विटनकर