आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्ग ३ कर्मचा-यांच्या विभागीय परिक्षांना तारीख पे तारीख. एक दिवस अगोदर परीक्षेची तारीख बदलल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप. परीक्षाच रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट आणि तातडीने वेतनवाढ द्या – CITU संलग्न शिक्षक संघटनेची मागणी. गेल्या दहा वर्षापासून वर्ग-3 कर्मचारी बढती व वेतनवाढीच्या प्रतीक्षेत . नाशिक, दि. १४ जून : आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभाराचा … Continue reading आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार