…या गावात टस्कर हत्तीची दहशत, वन विभाग व लोकप्रतिनिधी मात्र नॉट रीचेबल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंधुदूर्ग  : सिंधुदूर्ग जिल्ह्यात असलेल्या दोडामार्ग मोले गावात टस्कर हत्तीसह मादी हत्तीने व दोन छोट्या हत्तीच्या पिल्यांनी भर वस्तीत येऊन धुडगूस घातल्याने टस्कर हत्तीची दहशत संपूर्ण मोले गावात पसरली आहे. वनविभागाने हत्तीला गावापासून दूर जंगलात हटविण्यासाठी आतापर्यंत कोणतीच मोहिम हाती न घेतल्याने आज अखेर मोले ग्रामस्थांनीच हत्तीला जंगलात घालविण्यासाठी हत्ती हटाव मोहीम … Continue reading …या गावात टस्कर हत्तीची दहशत, वन विभाग व लोकप्रतिनिधी मात्र नॉट रीचेबल