राज्यात ट्विट- एडिटिंगमुळे राजकीय वातावरण तप्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 24, सप्टेंबर :-  राज्यात सध्या ट्विट , एडिटिंग आणि फ़ोटो शॉपचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला होता. ‘श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा’ असा टोला या ट्विटमधून लगावण्यात आला होता. … Continue reading राज्यात ट्विट- एडिटिंगमुळे राजकीय वातावरण तप्त.