कमलापूर हत्ती कॅम्प मध्ये अडीच वर्षाच्या अर्जुन हत्ती चा मृत्यू.!.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि ०६ ऑगस्ट : राज्यात प्रसिद्ध असलेल्या एकमेव शासकीय हत्ती कॅम्प कमलापूर येथे आज आणखी एका हत्तीचा दुपारच्या सुमारास  मृत्यू झाल्याने संपूर्ण वनविभाग तसेच वन्यजीवप्रेमीं मध्ये खळबळ उडाली आहे, आज मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव “अर्जुन” असून  तो अडीच वर्षाचा होता .त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ठ नसले तरी एकाच आठवड्यात लागोपाठ दोन … Continue reading कमलापूर हत्ती कॅम्प मध्ये अडीच वर्षाच्या अर्जुन हत्ती चा मृत्यू.!.