पोलीस- नक्षल चकमकीत दोन नक्षलचा खात्मा..गडचिरोली पोलिसाला मोठे यश..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 23, डिसेंबर :- गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आणि राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दामरंचा जंगल परिसरात जहाल दोन नक्षल्यांना चकमकीदरम्यान खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. प्राप्त माहितीनुसार दामरंचा जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षल असल्याचे गुप्त माहिती होताच गडचिरोली पोलिस दल यांना माहिती होताच. छत्तीसगड राज्य पोलीस दल व गडचिरोली … Continue reading पोलीस- नक्षल चकमकीत दोन नक्षलचा खात्मा..गडचिरोली पोलिसाला मोठे यश..