वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू, तेंदूपत्ता तोडणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वर्धा, दि. २७ मे :  वर्ध्यात कारंजा तालुक्यातील राहटी जंगल बिट मध्ये तेंदूपत्ता आणायला गेलेल्या इसमाला तीन वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र खळबळ उडाली आहे. नांदोरा येथील मुकुंद ढोके (५८) हे आज पत्नी मुलांसोबत जंगलात तेंदूपत्ता आणण्यासाठी गेले होते. वडील काही अंतरावर गेले असता त्यांच्यावर तीन वाघांनी हल्ला केला. वडील आवाज … Continue reading वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू, तेंदूपत्ता तोडणे बेतले जीवावर