अन…धावत्या एसटी बसचा निघाले चाक , दैव बलवत्तर म्हणून वाचले ४० प्रवाशांचे प्राण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर गडचिरोली दी,०६ सप्टेबर :- एसटी महामंडळाच्या धावत्या बसचा अचानक चाक निघुन गेल्याने पलटी होता होता वाचली आहे, ही घटना आज दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास ची असुन मोठा अपघात होता होता वाचला.दैव बलवत्तर असल्याने कोणत्याही प्रवाशांना ईजा झाली नसली तरी या घटनेवरून एसटी महामंडळाचे प्रवासी बस च्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष होत … Continue reading अन…धावत्या एसटी बसचा निघाले चाक , दैव बलवत्तर म्हणून वाचले ४० प्रवाशांचे प्राण