अन..त्याच तिकीट मशीनचा एसटीत वाहका हातात झाला स्फोट ..आऊट डेटेट तिकीट मशीनच ठरली बॉम्ब

सावधान….! एस.टी चे वाहक जिवंत बाँम्ब घेवून फिरतायेत… होय हे खरं आहे. गोंदियात आऊटडेटेट मशीनचा विस्फोट होवून एक महिला वाहीका गंभीर जखमी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे  एस.टी.महामंडळाचे  ईटीआयएम मशीनचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून जिवंत बाँम्ब हातात घेवून प्रवाशांचा खेळ करीत वाहक बसमध्ये जात असल्याचे स्फोट मुळे समोर आले आहे.