केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोर्टाने ठोठावला १० लाखाचा दंड !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 20, सप्टेंबर :- मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावून दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राणे यांनी सीआरझेड कायदा आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. समुद्र किनारी असलेला हा बंगला … Continue reading केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोर्टाने ठोठावला १० लाखाचा दंड !