चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ३ व ४ कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २९ जानेवारी : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ३ व ४ ठप्प झाले आहेत. केंद्रात कोळशाच्या तुटवड्यामुळे प्रत्येकी २१० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे हे दोन संच बंद ठेवावे लागत आहेत. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात केवळ दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे. सध्या १७७४ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होत आहे. … Continue reading चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ३ व ४ कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद