एटापल्ली मध्ये अनाधिकृतपणे सुरु असलेली क्लीनिकल लेबॉरटरीला ठोकले कुलूप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ ऑगस्ट : अतिदुर्गम,आदिवासीबहुल व   नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली मध्ये अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी चालवीत असल्याने  तहसीलदार यांचे आदेशान्वये मुख्याधिकारी नगर पंचायत यांनी शर्वरी क्लीनिकल लेबॉरटरी या अनाधिकृत क्लीकल लेबॉरटरीचे संचालक प्रभाकर दुर्गे यांची लॅब सिल करण्यात आली असुन  महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले … Continue reading एटापल्ली मध्ये अनाधिकृतपणे सुरु असलेली क्लीनिकल लेबॉरटरीला ठोकले कुलूप