वन विभागाचा गुरवळा येथे कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत स्तुत्य उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 25 जुलै :-  गडचिरोली येथील गुरवळा गावात वन विभागाच्या सामाजिक वनिकरण आणि गुरवळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “कन्या वन समृद्धी” योजनेअंतर्गत रोपे वाटपाचा अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला. “कन्या वन समृद्धी” योजनेअंतर्गत ज्या कुटुंबात मागील वर्षात मुलगी जन्माला आली आहे अशा कुटूंबाला शासनामार्फत फळझाडे, बांबू, साग व इतर प्रजातिच्या अशा १० … Continue reading वन विभागाचा गुरवळा येथे कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत स्तुत्य उपक्रम.